Jump to content

डमडम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डमडम हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता महानगरामधील डमडम परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ उत्तर २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. २००९ सालापासून तृणमूल काँग्रेसचे सौगाता रॉय हे येथून सलग ४ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. १६ - डमडममध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
खारदाहा उत्तर २४ परगणा
डमडम उत्तर
पानीहाटी
कमरहाटी
बडानगर
डमडम
राजरहाट-गोपालपूर

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२०१९ सौगाता रॉय तृणमूल काँग्रेस
२०२४

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]