डब्बू रत्नानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डब्बू रत्नान
जन्म २५ डिसेंबर
मुंबई, महाराष्ट्रा
पेशा क्छायाचित्रकार

डब्बू रत्नानी (२५ डिसेंबर:मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय फॅशन छायाचित्रकार आहे जो पहिल्यांदा १९९९ मध्ये प्रकाशित झालेल्या वार्षिक फोटो कॅलेंडरसाठी ओळखला जातो[१][२].

कारकीर्द[संपादन]

रत्नानी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक पोर्ट्रेट आणि सेलिब्रेटी फोटोग्राफर आहेत[३]. २००६ मध्ये ते मिस इंडिया स्पर्धेसाठी निर्णायक मंडळामध्ये होते. ते एमटीव्ही इंडियावर प्रसारित झालेल्या इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल कार्यक्रमाचे मार्गदर्शक होते[४].

कामे[संपादन]

अद्याप छायाचित्रण
चित्रपट वर्ष
ओम शांती ओम २००७
आतिश १९७९
ब्लॅकमेल २००५
फिजा २०००
हेरा फेरी २०००
लीजेंड ऑफ भगतसिंग २००२
आवारा पागल दीवाना २००२
झंकार बीट्स २००३
जिस्म २००३
जो बोले सो निहाल -
कहोना ... प्यार है २०००

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Jr NTR's throwback pics by photographer Dabboo Ratnani go viral". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2020-10-19. 2020-10-21 रोजी पाहिले.
  2. ^ "Dabboo Ratnani's 2020 calendar is out. Take a look". NewsBytes (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-10-27. 2020-10-21 रोजी पाहिले.
  3. ^ Feb 24, Mirror Online / Updated:; 2020; Ist, 15:59. "Dabboo Ratnani claims Kiara Advani's photoshoot is inspired from Tabu's 2002 picture after he is accused of plagiarising international photographer Marie Bärsch's work". Ahmedabad Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-10-21 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "Fujifilm India organizes a Virtual Workshop 'Xperience' with Dabboo Ratnani". Everything Experiential (इंग्रजी भाषेत). 2020-10-21 रोजी पाहिले.