डग फ्लुटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डग्लस रिचर्ड फ्लुटी (ऑक्टोबर २३, इ.स. १९६२:मॅंचेस्टर, मेरीलॅंड, अमेरिका - ) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे.