डग्लस डीसी-८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डग्लस डी.सी. ८ या पानावरून पुनर्निर्देशित)
डग्लस डीसी-८
प्रकार
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक डग्लस एरक्राफ्ट कंपनी, मॅकडोनेल डग्लस
पहिले उड्डाण ३० मे, इ.स. १९५८
समावेश १८ सप्टेंबर, इ.स. १९५९
मुख्य उपभोक्ता युनायटेड एअरलाइन्स
उत्पादन काळ १९५८-१९७२
उत्पादित संख्या ५५६

डग्लस डीसी-८ हे अमेरिकन बनावटीचे चार इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. १९५८ ते १९७२ दरम्यान या विमानाचे ५५६ नमुने तयार करण्यात आले त्यातील काही अजूनही सेवेत आहेत.