डग्लस डीसी-८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डग्लस डी.सी. ८, मॅकडोनेल डग्लस डी.सी. ८
प्रकार
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक डग्लस एरक्राफ्ट कंपनी, मॅकडोनेल डग्लस
पहिले उड्डाण ३० मे, इ.स. १९५८
समावेश १८ सप्टेंबर, इ.स. १९५९
मुख्य उपभोक्ता युनायटेड एअरलाइन्स
उत्पादन काळ १९५८-१९७२
उत्पादित संख्या ५५६

मॅकडॉनल डग्लस डी.सी. ८ हे अमेरिकन बनावटीचे चार इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.

१९५८ ते १९७२ दरम्यान या विमानाचे ५५६ नमूने तयार करण्यात आले त्यातील काही अजूनही सेवेत आहेत.