त्लातोआनी
Appearance
(ट्लाटोवानी या पानावरून पुनर्निर्देशित)
ट्लाटोवानी (IPA: [tɬaʔtoˈ(w)aːni]; अनेकवचन ट्लाटोक, IPA: [tɬaʔˈtoʔkeʔ]) प्री-हिस्पॅनिक नगरराज्यांमधील अल्टेपेट्लच्या राज्यकर्त्यांस ही नाहुआट्ल संज्ञा वापरली जाई. त्या शब्दाचा शब्दशः अर्थ "वक्ता" असा होतो, परंतु मराठीत त्याचे भाषांतर "राजा" म्हणून करता येईल. सिवाट्लाटोवानी (IPA: [siwaːtɬaʔtoˈ(w)aːni]) हा शब्द स्त्री राज्यकर्ती किंवा राज्यकारभार पहाणाऱ्या राणीसाठी केला जातो.
सूची
[संपादन]ट्लाटोवानी - Tlatoani
ट्लाटोक - Tlatoque
प्री-हिस्पॅनिक - Pre-Hispanic
अल्टेपेट्ल - Altepetl
नाहुआट्ल - Nahuatl
सिवाट्लाटोवानी - Cihuatlatoani