Jump to content

ट्रिमर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असून त्याचा वापर दाढी करण्यासाठी किंवा डोक्यावरील केस कापण्यासाठी केला जातो. यालाच इंग्लिश मध्ये Trimmer म्हणतात.