ट्रायसेराटॉप्स
Appearance
ट्रायसेराटॉप्स ही डायनोसॉरची एक जमात आहे. चतुष्पाद व शाकाहारी असलेले ट्रायसेराटॉप्स लांबीने ७.९ ते ९ मीटर, उंचीने २.९ ते ३ मीटर व वजनाने ६.१ ते १२ टन होते. ट्रायसेराटॉप्सची डोक्याची कवटी जगातील भूचर प्राण्यांमध्ये सर्वात मोठ्या आकाराची होती असे मानले जाते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |