Jump to content

टोलेमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोलेमी (इ.स.पू. ३६७? - इ.स.पू. २८३?)हा अलेक्झांडर द ग्रेट याचा विश्वासू सेनापती होते. अलेक्झांडरचे चरित्र त्याने लिहिल्याचे सांगितले जाते. अलेक्झांडरच्या अकाली मृत्यूनंतर इजिप्तची सत्ता टोलेमीच्या ताब्यात आली.