टोरान्स, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Seal of Torrance, California.png
Disambig-dark.svg

टोरान्स अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. लॉस एंजेल्स काउंटीतील हे शहर लॉस एंजेल्स महानगराचा भाग आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४५,४३८ होती. या शहराला २.५ किमी लांबीची पुळण आहे.