टोनी शाल्हूब
Appearance
अँथोनी मार्क टोनी शाल्हूब (९ ऑक्टोबर, १९५३:ग्रीन बे, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) हा इंग्लिश चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे. हा मंक या दूरचित्रवाणीमालिकेतील एड्रियन मंकच्या भूमिकेबद्दल सर्वाधिक प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याने क्विक चेंज, मेन इन ब्लॅक, गॅटाका, गॅलेक्सी क्वेस्ट, इ. चित्रपटांतून कामे केली आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |