Jump to content

टोंगाटापू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टोंगाचा राजमहाल

टोंगाटापू हे टोंगा देशातील सगळ्यात मोठे द्वीप आहे. याच नावाच्या द्वीपसमूहात असलेल्या या बेटावर टोंगाची राजधानी नुकु-अलोफा या बेटावर आहे. २००६ च्या अंदाजानुसर टोंगातील ७१,२६० किंवा ७०.५% जनता ये बाटावर राहते.