Jump to content

टॉलस्टॉय फार्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टॉलस्टॉय फार्म हा महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत उभारणी केलेला आश्रम आहे. हेरमन क्लैनबिच या मित्रा सोबत गांधींनी येथे अहिंसेच्या तत्त्वावर आभ्यास व आचार विचार केला.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Bhana, Surendra (१९७९). "Tolstoy Farm, A Satyagrahi's Battle Ground". Journal of Indian History 57 (2/3): 431–440.
  2. ^ महात्मा गांधी आणि ऑपेरा[permanent dead link]