Jump to content

टॉर्च तपासणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टॉक्झोप्लाझ्मा, जर्मन गोवर, कांजिण्या व हार्पिस या चार विषाणूसाठी रक्ततपासणी केली जाते. हे चारही आजार गरोदरपणात घातक असतात. या विषाणूंनी मुळे गर्भामध्ये विकृती तयार होण्याचे शक्यता असते. या विषाणूंमुळे गर्भामध्ये गर्भपात होण्याचा संभव असतो.