टॉम क्लॅन्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tom Clancy at Burns Library cropped.jpg

थॉमस लिओ टॉम क्लॅन्सी, जुनियर (१२ एप्रिल, १९४७ - १ ऑक्टोबर, २०१३) हे अमेरिकन लेखक होते. यांनी शीतयुद्ध काळातील कथानक असलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या लिखाणात हेरगिरी आणि युद्धशास्त्राचे विस्तृत लिखाण आहे. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी १७ बेस्ट सेलर यादीत आल्या. त्यांच्या पुस्तकांच्या १० कोटींपेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.[१]

क्लॅन्सी मेजर लीग बेसबॉलच्या बाल्टिमोर ओरियोल्स या संघाचे सहमालक होते.

  1. ^ Bosman, Julie (October 2, 2013). "Tom Clancy, Best-Selling Novelist of Military Thrillers, Died at 66". New York Times. October 2, 2013 रोजी पाहिले.