Jump to content

टेंभुरणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेंभुरणी (Diospyros malabarica) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. []

हा वृक्ष असतो. याला संस्कृतमध्ये तिन्दुक आणि हिंदीत तेंदू म्हणतात. याच्या पानांच्या तंबाखू भरून विड्या वळतात. साधरण ही वनस्पती २०ते२५ मीटर असते. ह्याचे फळ ऑपल बोर आकाराचे असते.फळ आगोदर हिरवे आणि पक्व झाल्यावर पिवळे,तांबस दिसते.

संदर्भ व टीप

[संपादन]
  1. ^ Trees of Empress Botanical Gardens, Tembhurni, https://treesofempressgarden.in/tembhurni/, accessed 15 October 2025