टॅम्पिको (मेक्सिको)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टॅम्पिको, मेक्सिको या पानावरून पुनर्निर्देशित)
टॅम्पिकोतील प्लाझा दे आर्मास

टॅम्पिको मेक्सिकोच्या तामौलिपास राज्यातील शहर आहे. बेराक्रुथ शहरापासून जवळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९७,२८४ तर महानगराची लोकसंख्या ८,५९,४१९ आहे.