Jump to content

टी. राजेंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजय तेसिंगु राजेंदर तथा टी. राजेंदर (९ मे, इ.स. १९५५ - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पार्श्वगायक आहे.