Jump to content

टी.व्ही. चंद्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टी.व्ही. चंद्रन (मल्याळम: ടി.വി. ചന്ദ്രൻ) (२३ नोव्हेंबर, इ.स. १९५० - ) हा तमिळ आणि मल्याळी चित्रपटदिग्दर्शक आहे.

चित्रपटसृष्टीत शिरण्याआधी ते रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी होते.