टीव्ही गाइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टीव्ही गाइड
TVGDigital logo 2019.png
दुवा टीव्ही गाईड
अनावरण इ.स. १९५३

टीव्ही गाइड ही एक डिजिटल मीडिया कंपनी आहे जी टेलिव्हिजन कार्यक्रमाची सूची माहितीसह मनोरंजन आणि टेलिव्हिजन-संबंधित बातम्या प्रदान करते. कंपनीने २००८ मध्ये आपला प्रिंट मॅगझिन विभाग, टीव्ही गाइड मॅगझिन एलएलसीला विकला.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "TV Guide Magazine Sold to Publishing Firm NTVB". variety.com. ७ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.