टिनो बेस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टीनो बेस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

टिनो इया बर्ट्राम बेस्ट (२६ ऑगस्ट, १९८१, सेंट मायकेल्स, बार्बाडोस - )) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.