टी. राजेंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टि.राजेंदर या पानावरून पुनर्निर्देशित)

विजय तेसिंगु राजेंदर तथा टी. राजेंदर (९ मे, इ.स. १९५५ - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पार्श्वगायक आहे.