Jump to content

टिपडो नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिपडो नृत्य सिंधी लोकांचे एक नृत्य आहे. होळीच्या वेळी चांदण्या रात्री या नृत्याचा कार्यक्रम होतो. यात फक्त कुमारिकाच भाग घेतात. नाचतानाफेरात मध्यभागी लहान मुलाला बसवतात व टाळ्या वाजवीत नाचतात. या नाचाची अनेक गाणी आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड १