टिटवी (अकोले)
Appearance
(टिटवी (गाव) या पानावरून पुनर्निर्देशित)
टिटवी याकरिता पाहा टिटवी (निःसंदिग्धीकरण).
अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले गावाच्या पश्चिमेस ४८ किलोमीटर अंतरावर टिटवी हे एक गाव आहे. या गावाच्या पूर्वेस शेलविरेगाव, पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव व दक्षिणेस मालेगाव आहे. टिटवी गावच्या तीनही बाजूंनी ओढे असून दक्षिणेस प्रवरा नदी आहे.