टिंग्या (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिंग्या हा २००८ सालचा मंगेश हाडवळे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.


टिंग्या
टिंग्या चित्रपटाचा एक क्षण
दिग्दर्शन मंगेश हाडवळे
निर्मिती आनंद राय, अनिता राय, रवि राय
कथा मंगेश हाडवळे
पटकथा मंगेश हाडवळे
प्रमुख कलाकार सचिन देव, माधवी जुवेकर, तरन्नुम पठाण, चित्रा नवाथे, विठ्ठल उमप, शरद गोयेकर
संवाद मंगेश हाडवळे
संकलन के.डी दिलीप
कला प्रशांत राणे
गीते प्रकाश होळकर
संगीत रोहित नागभिडे
ध्वनी रोहित-जीवन
वेशभूषा चंद्रशेखर नन्नवरे
रंगभूषा किरण परमार
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित [[वर्ग:इ.स. २००८ मधील चित्रपट|]]
पुरस्कार सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोकृष्ट चित्रपट, सर्वोकृष्ट दिग्दर्शक
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


यशालेख[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]