Jump to content

टाटा पॉवर सोलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाटा बीपी सोलर ही एक टाटा उद्योगसमूहातील सौर ऊर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स. १९८९ साली झाली. ही कंपनी क्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर मॉड्युल्सचे भारतातील एक प्रमुख उत्पादक आहे. ३१ ऑगस्ट २०१२ रोजी या कंपनीचे नाव बदलून ते 'टाटा पाॅवर सोलर' झाले.