टाटा इंडिकॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टाटा इंडिकॉम

टाटा इंडिकॉम ही टाटा समूहाची दूरध्वनी यंत्रणा आणि दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे.

टाटा कंपनीने डोकोमो समूहाशी करार करून टाटा डोकोमो ही भ्रमणध्वनिसेवा सुरू केली.