Jump to content

टर्नहॅम ग्रीनची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टर्नहॅम ग्रीनची लढाई इंग्लंडच्या यादवी युद्धादरम्यान १३ नोव्हेंबर, १६४२ रोजी टर्नहॅम ग्रीन गावाजवळ झालेली लढाई होती. युद्धाच्या सुरुवातीला झालेल्या या लढाईत कोणालाही निर्णायक विजय मिळाला नाही परंतु संसदेच्या सैन्याने पहिल्या चार्ल्सला येथे रोखून धरल्याने लंडनवरील त्याची चाल मंदावली.

संदर्भ

[संपादन]