टकळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्त्री टकळीवर सूत काततांना.ख्रिस्तपूर्व ४९० चे एक ग्रीक चित्र.
आधुनिक टकळ्या
तिबेटी महिला टकळीवर सूत काततांना.शेजारी डब्यात कापूस व लाकडाच्या टकळ्या ठेवल्या आहेत.

हे हाताने सूत कातण्याचे एक छोटेसे यंत्र आहे.याद्वारे वनस्पती,प्राणी किंवा सिंथेटिकचे तंतू यांना पिळ दिल्या जाऊन त्याचा धागा बनतो.याद्वारे सूत तयार करणे ही एक आवडती हस्तकला होती.याद्वारे तयार झालेला धागा हा वस्त्र विणण्यात वापरण्यात येत असे.टकळीला चक्राकृती फिरविल्या जाउन त्याचे टोकास तंतू अडकविल्या जात असे.या तंतूंना पिळ पडून त्याचा धागा तयार होतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.