Jump to content

टँपा (फ्लोरिडा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टॅंपा
Tampa
अमेरिकामधील शहर


ध्वज
टॅंपा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
टॅंपा
टॅंपा
टॅंपाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 27°56′50″N 82°27′31″W / 27.94722°N 82.45861°W / 27.94722; -82.45861

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा ध्वज फ्लोरिडा
स्थापना वर्ष इ.स. १८२३
क्षेत्रफळ ४४२ चौ. किमी (१७१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४८ फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,४०,८८२
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.tampagov.net


टॅंपा हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. हिल्सबोरो काउंटीचे हे प्रशासकीय केंद्र आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,०३,४४७ होती तर २००८ मधील अंदाज ३,४०,८८२ व्यक्तींचा होता.[१] या अंदाजानुसार टॅंपा अमेरिकेतील ५३वे मोठे शहर आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "City of Tampa press release". Archived from the original on 2009-07-12. 2010-06-23 रोजी पाहिले.