झ्हांग श्वाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झ्हांग शुई या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

झ्हांग श्वाई (चिनी:张帅; २१ जानेवारी, १९८९:त्यान्जिन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.