Jump to content

झोपलेली नायर स्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झोपलेली नायर स्त्री

झोपलेली नायर स्त्री हे भारतीय कलाकार राजा रवि वर्मा यांचे १९०२ मधील चित्र आहे. [] या चित्रात एक नायर स्त्री [] [] एका मल्याळम कादंबरीतील इंदुलेखा ही व्यक्तिरेखा असल्याचे मानले जाते. तिच्यासमोर एक पुस्तक उघडलेले आहे आणि एक दासी तिची सेवा करत आहे. [] वर्मा यांचे हे चित्र एडवर्ड मॅनेटच्या १८६३ च्या ऑलिंपिया चित्रापासून प्रेरित आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Smith, V.A. (2012). Art of India. Temporis. Parkstone International. pp. 243–245. ISBN 978-1-78042-880-2. 2018-07-09 रोजी पाहिले.
  2. ^ a b Dinkar, Niharika (2014-04-11). "Private Lives and Interior Spaces: Raja Ravi Varma's Scholar Paintings". Art History. Wiley. 37 (3): 10. doi:10.1111/1467-8365.12085. ISSN 0141-6790.
  3. ^ Sen, G. (2002). Feminine fables: imaging the Indian woman in painting, photography, and cinema. Mapin Publishing. p. 76. ISBN 978-81-85822-88-4. 2018-07-09 रोजी पाहिले.