झेरॉक्स कॉर्पोरेशन
Appearance
झेरॉक्स कॉर्पोरेशन अमेरिकेच्या नॉरवॉक शहरात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी दस्तावेजांशी निगडीत तंत्रज्ञान तसेच सेवा पुरवते.
या कंपनीच्या कॅलिफोर्नियामधील पॅलो आल्टो शहरातील पॅलो आल्टो रिसर्च सेंटर (झेरॉक्स पार्क) या केन्द्राने संगणक व विजाणुशास्त्रातील अनेक महत्त्वाचे शोध लावले तसेच उपकरणे तयार केली. यात माउस, जी.यु.आय.[मराठी शब्द सुचवा] तसेच इथरनेटचा समावेश आहे.