झेन ग्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झेन ग्रे

झेन ग्रे (इंग्लिश: Zane Grey) (जानेवारी ३१, १८७२ - ऑक्टोबर २३, १९३९) हा इंग्लिश भाषेमधील अमेरिकन कादंबरीकार होता. साहसी व थरारक कथा, कादंबऱ्यांसाठी तो विशेष नावाजला जातो.

बाह्य दुवे[संपादन]