झुल्तेपेक
Appearance
झुल्तेपेक हे एक अॅझ्टेकांचे शहर असून, तेथे प्रामुख्याने धर्मगुरूंचे वास्तव्य असे. स्पॅनिशांच्या विजयाच्या इतिहासामध्ये त्या शहराचा महत्त्वपूर्ण संदर्भ आहे.
स्पॅनिशांनी अॅझ्टेक साम्राज्यावर केलेल्या पहिल्या हल्ल्यामध्ये, ह्या शहरात सुमारे ५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या मृतदेहांचे ४०० सांगाडे आढळून आले.
संदर्भ
[संपादन]- The Tomb at Zultepec Secrets of the Dead, PBS (इंग्लिश मजकूर).