Jump to content

झी स्माइल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झी स्माइल भारतातील दूरचित्रवाणीवाहिनी आहे. याचे पहिले प्रसारण ११ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजी स्माइल टीव्ही या नावाने झाले.[१] २८ मार्च, २०१५ रोजी हिचे झी स्माइल असे पुनर्नामकरण झाले.[२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ शुक्ला, अर्चना (5 September 2004). "Zee Network to launch comedy channel". इकोनॉमिक टाइम्स (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Zee dons new look". इंडियनटेलिव्हिजन.कॉम (इंग्लिश भाषेत). 28 March 2005.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Smile TV to be rebranded". Ps Marketing (इंग्लिश भाषेत). 2005.CS1 maint: unrecognized language (link)