झी बिझनेस
झी बिझनेस ही भारतातील व्यापारविषयक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी झी मीडियाच्या मालकीची आहे. याची सुरुवात नोव्हेंबर २००४ मध्ये झाली.

![]() |
प्रसारण कंपनीबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा. |