Jump to content

झिया उर रहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झिया उर-रहमान या पानावरून पुनर्निर्देशित)
झिया उर रहमान
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वबांगलादेश, ब्रिटिश भारत, पाकिस्तान संपादन
स्थानिक भाषेतील नावজিয়াউর রহমান संपादन
दिलेले नावZiaur संपादन
आडनावRahman संपादन
जन्म तारीख१९ जानेवारी 1936 संपादन
जन्मस्थानBogura District संपादन
मृत्यू तारीख३० मे 1981 संपादन
मृत्यूस्थानचट्टग्राम संपादन
मृत्युची पद्धतखून संपादन
मृत्युचे कारणदारुगोळा फुटुन इजा संपादन
चिरविश्रांतीस्थानढाका संपादन
वैवाहिक जोडीदारखालेदा झिया संपादन
अपत्यArafat Rahman, Tarique Rahman संपादन
मातृभाषाबंगाली भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाबंगाली भाषा, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, लष्करी कर्मचारी, संशोधक संपादन
नियोक्ताAbdul Wali Khan University Mardan संपादन
पदPresident of Bangladesh, Chief of Army Staff, Chief of Army Staff, Chairman of the Bangladesh Nationalist Party संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाD. J. Science College, Hare School, Command and Staff College, Pakistan Military Academy, Bogura Zilla School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1953 संपादन
कार्य कालावधी (अंत)1981 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदBangladesh Nationalist Party संपादन
धर्मसुन्नी इस्लाम संपादन
सैनिकी दर्जालेफ्टनंट जनरल संपादन
युद्धबांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध संपादन
सेना शाखाPakistan Army, Bangladesh Army संपादन
महत्वाची घटनाassassination of Ziaur Rahman संपादन
झियाउर रहमानची कबर

झिया उर रहमान (जानेवारी १९, इ.स. १९३६ - मे ३०, इ.स. १९८१) हा बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष व बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीचा (बी.एन्.पी.) संस्थापक होता.

झिया उर रहमानची पत्नी बेगम खालेदा झिया तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवडून आली आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत