Jump to content

झालाच पाहिजे!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झालाच पाहिजे या पानावरून पुनर्निर्देशित)
झालाच पाहिजे!
लेखक प्रल्हाद केशव अत्रे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार लेखसंकलन
प्रकाशन संस्था डिंपल पब्लिकेशन
प्रथमावृत्ती विजयादशमी: ऑक्टोबर ११, इ.स. १९९७
मुखपृष्ठकार बाळ ठाकरे, श्रीकांत ठाकरे
पुस्तकातील चित्रांचे चित्रकार बाळ ठाकरे, श्रीकांत ठाकरे
पृष्ठसंख्या ३५२
आय.एस.बी.एन. ISBN 81-86837-00-0

झालाच पाहिजे! हे प्रल्हाद केशव अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीकरता लिहिलेल्या संपादकीय, वृत्तपत्रीय सदरांचे व भाषणांचे संकलन आहे.