झरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भूगर्भात असलेले पाणी भूपृष्ठाच्या रचनेमुळे अचानक पृष्ठभागावर येते. हे पाणे अनेक प्रकारच्या चाळण्यामधून गेल्याने बहुदा शुद्ध असते.

झरे असल्याने विहिरींना ,[तलाव|तलावांना]] पाणी येते.