ज्यो डिमाजियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोसेफ पॉल ज्यो डिमाजियो (२५ नोव्हेंबर, १९४१:मार्टिनेझ, कॅलिफोर्निया, अमेरिका - ८ मार्च, १९९९:हॉलिवूड, फ्लोरिडा, अमेरिका) हा अमेरिकेचा व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता.

आपल्या मेजर लीग बेसबॉल कारकीर्दीची सगळी तेरा वर्षे न्यू यॉर्क यांकीझकडून खेळलेल्या डिमाजियोला तीनदा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आणि तेराही वर्षे त्याचा ऑल-स्टार संघात समावेश होता. डिमाजियोचा सलग ५६ सामन्यांमध्ये एकतरी हिट मारण्याचा विक्रम आजतगायत अबाधित आहे. त्याच्या बॅटिंगच्या कसबामुळे त्याला जोल्टिन ज्यो आणि द यांकी क्लिपर अशी टोपणनावे दिली गेली होती.

डिमाजियो काही काळासाठी मॅरिलिन मन्रोशी विवाहबद्ध होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.