ज्योतिर्मय बसू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्योतिर्मय बसू हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.