ज्युझेप्पे व्हेर्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ज्युझेप्पे व्हेर्दी
Giuseppe Verdi
Verdi-photo-Brogi.jpg
जन्म ऑक्टोबर १०, इ.स. १८१३
रॉन्कोल व्हेर्दी, पहिले फ्रेंच साम्राज्य (आजचा एमिलिया-रोमान्या, इटली)
मृत्यू जानेवारी २७, इ.स. १९०१
मिलान
संगीत प्रकार ऑपेरा
प्रसिद्ध रचना रिगोलेतो
स्वाक्षरी ज्युझेप्पे व्हेर्दी ह्यांची स्वाक्षरी

ज्युझेप्पे व्हेर्दी (इटालियन: Giuseppe Verdi; ऑक्टोबर १०, इ.स. १८१३ - जानेवारी २७, इ.स. १९०१) हा एक इटालियन संगीतकार होता. ऑपेरा निर्मितीमध्ये निपुण असलेला व्हेर्दी १९व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संगीतकारांपैकी एक मानला जातो. त्याने लिहिलेल्या रिगोलेतो, नाबुक्को इत्यादी ऑपेरा आजही जगभर अनेक ठिकाणी वाजवल्या जातात.बाह्य दुवे[संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: