जोसेफ शेनिये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मरी-जोसेफ ब्लेस दि शेनिये (११ फेब्रुवारी, इ.स. १७६४ - १० जानेवारी, इ.स. १८११) हा फ्रेंच कवी, नाटककार आणि राजकारणी होता.