राग जोगिया
Appearance
राग जोगिया हिंंदुस्तानी शास्रीय संंगीतातील एक राग आहे.
थाट
[संपादन]या रागाचा थाट भैरव हा आहे.
स्वरूप
[संपादन]या रागात रिषभ, कोमल धैवत आणि उरलेले स्वर शूद्ध आहेत.आरोहात गंंधार निषाद आणि अवरोहात केवळ गंंधार वर्ज्य आहे. या रागाची जाती ओडव षाडव अशी असून वादी स्वर मध्यम आणि संंवादी स्वर षड्ज आहे.
गानसमय
[संपादन]या रागाचा गानसमय दिवसाचा पहिला प्रहर हा आहे.[१]
या रागातील प्रसिद्ध गीते
[संपादन]- गीत रामायणातील 'मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?' हे लता मंगेशकर ह्यांनी गायलेले गाणे मिश्र जोगिया रागात होते. (गीताचे कवी गदिमा आणि संगीकार सुधीर फडके.)
संदर्भ
[संपादन]- ^ डाॅॅ.गर्ग लक्ष्मीनारायण,संंगीत विशारद,१९९४,पृृष्ठ २८६