जॉश फिलिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोशुआ रायन जॉश फिलिप (१ जून, १९९७:ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टीरक्षक अशून उजव्या हाताने फलंदाजी करतो.