जॉर्ज व्हरनॉन
Appearance
(जॉर्ज व्हर्नॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्ज फ्रेडरिक व्हरनॉन (जून २०, इ.स. १८५६:मॅरिलिबोन, लंडन, इंग्लंड - ऑगस्ट १०, इ.स. १९०२:एल्मिना, गोल्ड कोस्ट (आताचे घाना)) हा इंग्लंडकडून १८८२मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. व्हरनॉन मिडलसेक्स काउंटीकडून २४० प्रथम श्रेणीचे सामनेही खेळला.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|