जॉर्ज ब्रेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉर्ज हॉवर्ड ब्रेट (फेब्रुवारी ७, इ.स. १८८६:क्लीव्हलंड - डिसेंबर २, इ.स. १९६३) हा अमेरिकन सैन्याच्या हवाई विभागातील सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईतील दोस्त राष्ट्रांच्या सेनापतींपैकी हा एक होता.

याचे वडील विल्यम हॉवर्ड ब्रेट हे नामांकित लायब्रेरियन होते.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Cox 2006, p. 5