जॉर्ज कॉड्रिंग्टन
Appearance
(जॉर्ज कॉडरिंग्ट्न या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्ज रिकार्डो कॉड्रिंग्टन (नोव्हेंबर २६, इ.स. १९६६:बार्बाडोस - ) हा कॅनडाकडून २००६मध्ये पाच एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
कॅनडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.