Jump to content

जॉन ॲशक्रोफ्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन डेव्हिड ॲशक्रोफ्ट (९ मे, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकन राजकारणी आहे. हा अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलपदावर होता. याआधी ॲशक्रॉफ्ट मिसूरीतून सेनेटवर निवडून गेला होता तसेच मिसूरीच्या गव्हर्नरपदी होता.